Shri Gurudev Shikshan Prasarak Mandal's

Yeola, Dist. Nashik, Maharashtra, India, 423401

F Y B Sc Result 2024-2025

Back to Notice Dashboard

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एप्रिल 2025 मध्ये घेतलेल्या प्रथम वर्ष विज्ञान वर्गाचा निकाल नुकताच जाहीर झाला. श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, स्वामी मुक्तानंद विज्ञान कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचा प्रथम वर्ष विज्ञान वर्गाचा एकूण निकाल 98.88% लागला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर पाचोरे तसेच परीक्षा विभाग प्रमुख डॉ. पांढरे बी एस.यांनी दिली.
प्रथम क्रमांक - कोटमे प्रियांका संतोष (CGPA 9.64)
द्वितीय क्रमांक - धनगे गणेश दत्तात्रय ( CGPA 9.45) हा
दोन विद्यार्थी तृतीय क्रमांक - कोटमे शरयू योगेश ( CGPA 9.18) तसेच रोटे प्रिती पंढरीनाथ (CGPA 9.18* ) हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत सा. पहिलवान, सेक्रेटरी सुधांशू खानापुरे, खजिनदार तेजस गायकवाड, सर्व संस्थाचालक,सभासद तसेच प्राचार्य व सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.