India

20/06/2024 Thursday
Shri Gurudev Shikshan Prasarak Mandal's

Yeola, Dist. Nashik, Maharashtra, India, 423401

Admission Procedure

Merit Form and Admission Link:  https://smcs.vriddhionline.com/

F. Y. B. Sc. Admission Procedures

स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयाचे सन २०२३-२४ करीत प्रथम वर्गाचे प्रवेश Online पद्धतीने सुरु होणार आहेत. तरी विद्यार्थ्यांनी www.smcsyeola.com या website वर जाऊन admission procedures अथवा admission link या https://smcs.vriddhionline.com/  website वरील फॉर्म फील करावा

सूचना - F. Y. B. Sc. या वर्गाच्या Admission Online form सोबत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

 

आवश्यक कागदपत्रे (Essential Documents)

Xerox प्रती 

शाळा सोडल्याचा ओरिजिनल दाखला आणि Xerox

2 Copies

बारावीचे ओरिजिनल मार्कशीट आणि Xerox  

2 Copies

आधार कार्ड Xerox  

1 Copy

उत्पन्न दाखला -२०२२-२३ (१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३) Xerox  

1 Copy

दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास) Xerox  

1 Copy

आजी/माजी सैनिक दाखला Xerox  

1 Copy

विद्यार्थ्यांचा राष्ट्रीयकृत बँकतील आपल्या बँक खात्याची पासबुक Xerox  

1 Copy

टीप -

  1. विद्यार्थ्याने स्वतःचा मोबाइल नंबर आधार क्रमांक आणि बँक खात्याशी लिंक केलेला असावा 
  2. विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी महाविद्यालयात प्रवेश असेपर्यंत चालू स्थितीत (Active) असावा